निकामी झालेल्या किडन्यांसोबत गेली १७ वर्षे जगताना डॉ.गोवारीकरांच्या ‘आधुनिक मनाच्या श्लोकां’नी दिलेले बळ…
आता मूत्रपिंडाच्या उपचाराबाबत माझे एक सूत्र तयार झाले आहे- ४० टक्के योग्य उपचार, ४० टक्के सुयोग्य ‘रेनल डायट’ आणि २० टक्के सकारात्मक मानसिकता. मूत्रपिंडविकारात अपथ्य अन्नाला, युरियाला कोणताही पर्याय नाही. आज मी ७५ वर्षांचा आहे. वाढत्या वयामुळे आरोग्याची, शरीराची झीज होत राहणार आहेच, पण डॉ. गोवारीकरांच्या ‘मनाचे श्लोका’मुळे या गंभीर आजारासह छान आयुष्य जगता येतेय, हे महत्त्वाचे
.......